अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
हिंदुत्वाच्या अजेंड्यावर भाजपच्या मागे झेंडे घेऊन धावणाऱ्या मराठ्यांच्या पोरांनी जरा लक्षात ठेवा
प्रतिनिधी मुकूंद मोरे
हिंदुत्वाच्या अजेंड्यावर भाजपच्या मागे झेंडे घेऊन धावणाऱ्या मराठ्यांच्या पोरांनी हा फोटो बघावा. आपले भाऊबंद रात्री मुंबईत कसे झोपले, त्यांचे कसे हाल या सरकारने केले हे समजून घ्यावं. रात्री लाईट घालवले, जेवणाचे हॉटेल बंद करून ठेवले, पाणी नाकारलं, स्वच्छतागृहांना कुलूप लावलं.
हे सगळे मराठे आपल्यासाठी लढताहेत ही जाणीव भाजपच्या मागे जाणाऱ्या मराठ्यांना झाली पाहिजे. राजकारण महत्वाचं नाही. भावकी लढते आहे तर, तिच्या पाठीशी उभे राहणे महत्वाचे. आपल्याच भावांचे हाल करणारी मंडळी आपली असू शकते का, हा विचार यानिमित्ताने झाला पाहिजे.
बाकी, मुख्यमंत्री कालपासून जे वागत आहेत ते ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला देखील लाजवणारं आहे. मी पुन्हा एकदा म्हणेन की, किती कपटी, ढोंगी आणि निब्बर असावं एखाद्याने
शिवसैनिकांना अत्यंत तातडीचा आदेश
शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आलेला मराठी बांधवांसाठी शिवसैनिकांनी पूर्ण मदत करावी असे आदेश दिले..
“महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आपला मराठी बांधव मुंबईत एकवटला
