अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
लढा आपल्या धारावीचा
युवासेना प्रमुख शिवसेना नेते विद्यमान आमदार मा .श्री.आदित्य ठाकरे ह्यांनी स्थानिक कोळी बांधावंशी संवाद साधला
प्रतिनिधी मुकूंद मोरे
प्रत्येक धारावीकराला पात्र करून इथेच घर मिळायला हवं
आपण कर भरूनही एक इंच जागा फुकटात मिळणार नाही तर आदाणीला आपला विकास करण्यासाठी १६०० एकर जागा फुकटात का मिळत आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मुंबई धारावी लुटणाऱ्याना आम्ही नडणार म्हणजे नाडणारच असा थेट इशारा अदानीला देण्यात आला.
यावेळी खासदार श्री. Anil Desai – अनिल देसाई अनिल देसाई, विभागप्रमुख आमदार श्री. Mahesh Baliram Sawant महेश सावंत , सौ. Shraddha Shridhar Jadhav श्रद्धा जाधव, शिवसेना सचिव Sainath Durge साईनाथ दुर्गे, धारावी विधानसभा वरिष्ट पदाधिकारी, तसेच शिव वाहतूक सेना धारावी विधानसभा इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
आपले हक्काचे
शिव वाहतूक सेना धारावी विधानसभा
