अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
विधान परिषद आमदार मा. श्री. अमितजी गोरखे यांचे तालुका पाटोदा, (बीड) न. पं. सभापती किशोर अडागळे व समाज बांधवांच्या वतीने जंगी स्वागत
बीड प्रतिनिधी विवेक कूचेकर
समाज भूषण विधान परिषद आमदार मा. श्री. अमितजी गोरखे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता, पाटोदा तालुक्याच्या न. पं. सभापती व समाज बांधवांच्या वतीने व आमदार सुरेश आण्णा धस मित्र मंडळ पाटोदा तालुक्याच्या वतीने स्वागत व सत्कार करताना शिक्षण आरोग्य करडा सभापती न.पं. पाटोदा तालुका श्री किशोर अडागळे व समाज बांधव
