एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अण्णा भाऊ साठे अभ्यासिकाचे उद्घाटन, व जयंती उत्सव साजरा

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

अण्णा भाऊ साठे अभ्यासिकाचे उद्घाटन, व जयंती उत्सव साजरा

मारोती एडकेवार जिल्हा /प्रतिनिधी नांदेड

नांदेड : जिल्ह्यातील पहिलीच व बिलोली तालुक्यातील सुद्धा पहिलीच डीजे मुक्त जयंती व अभ्यासाची निर्मिती हिप्पारगा थडी येथे डॉ. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे, अभ्यासिका चे उद्घाटन व डीजे मुक्त जयंती, मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हिप्परगा थडी जयंती मंडळाचे कौतुक, व अभिनंदन सगरोळी परिसरात होत आहे, डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, कार्ड व पॅम्स या संस्थेतर्फे, आरोग्य शिबिर राबविण्यात आले,संस्थेचे अध्यक्ष, शांताबाई मारोती एडकेवार व डॉ. ए.आर.श्रीरामवार यांच्या उपस्थितीत, शिबिरात मोठ्या संख्येने गावातील, नागरिकांनी सहभाग घेतला. सकाळी 9:00 वाजता ध्वजारोहण समाज कल्याण अधिकारी अनिल सायबू आंजनिकर, यांच्या हस्ते करण्यात आला. व डॉ.अण्णा भाऊ साठे, यांच्या जीवन चरित्रावर चिमुकल्यांची भाषणे झाली,यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून, सगरोळी बीट जमादार आंबेवार साहेब, व कमलाकर साहेब, कोटकर सर, नागदेवी वाचनालयाचे अध्यक्ष धनुरे गंगाधर पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूमया मुत्यापोड सर, गेंदेवार सर, सूर्यकांत गायकवाड सर, व हिप्पारगा थडी गावचे, पोलीस पाटील शंकराप्पा मठपती, सरपंच इनामदार रहेबर,व माजी सरपंच मियाँ पटेल, व साहेबराव अंजनीकर, समाज अध्यक्ष भगवान एडकेवार, पत्रकार मारोती एडकेवार, सर्व ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य, व शिक्षण प्रेमी, व समाजसेवक, व गावकरी मोठ्या संख्येने, उपस्थित होते. डॉ. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची, जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link