अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कार्ड व पॅम्स संस्थेतर्फे, अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त आरोग्य शिबिर.
मारोती एडकेवार जिल्हा :प्रतिनिधी नांदेड
नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथे डीजे मुक्त जयंती साजरी होत असलेल्या, डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या,जयंतीनिमित्त कार्ड व पॅम्स या संस्थेतर्फे,आरोग्य शिबिर राबवण्यात आले.यावेळी उपस्थित सर्व,जयंती मंडळ व गावातील प्रमुख पाहुणे, व संस्थेचे अध्यक्ष, शांताबाई मारोती एडकेवार, व सामाजिक संस्थेत अनेक उपक्रम राबवणारे संदीप मारोती एडकेवार, व प्राथमिक आरोग्य केंद्र सगरोळी येथील,आरोग्य अधिकारी डॉक्टर ए. आर. श्रीरामवार,एसडी कळणे,समद पटेल, उप्पलवार, व सलमान सय्यद, व सामाजिक कार्यकर्ते साहेबराव एडकेवार, व जयंती मंडळाचे अध्यक्ष राजू अंजनीकर, पत्रकार मारोती एडकेवार, व दीपक एडकेवार,समाज अध्यक्ष भगवान एडकेवार,गावातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती , आरोग्य शिबिराला हिप्पारगा थडी गावातील व समाजातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पॉझिटिसिएशन फॉर मारलायजझ,सोसायटी पॅम्प्स व नॉलेज फॉर ॲक्शन, अँड रुलर डेव्हलपमेंट,कार्ड या संस्थेच्या संयुक्त विदमानाने,आरोग्य शिबिरामध्ये 180 लोकांनी सहभागी नोंदवला,त्यामध्ये 50 व्यक्तीचे,रक्त तपासणी करण्यात आले आहे. डीजे मुक्ता अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आले,हा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा, असून संस्थेचे अध्यक्ष शांताबाई मारोती एडकेवार यांचे, मुलगा उच्चशिक्षित व सामाजिक कार्यकर्ते, व सामाजिक उपकरणात अनेक विविध प्रकारचे भाग घेणारे, संदीप एडकेवार, यांनी दरवेळेस जयंतीच्या निमित्ताने आरोग्य शिबिर राबवणे,आणि गावातील व्यक्तींची आरोग्य चाचणी करणे असे,उपक्रम राबवत असतात त्यामुळे, अण्णाभाऊ साठे जयंती मित्र मंडळाकडून त्यांचे स्वागत व गावकऱ्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे.
