अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मुरूमगाव येथील कार्डधारकांना जुलै महिन्याचा धान्य पासून वंचित
पुरवठा निरीक्षक प्रशांत अंबादे यांच्याकडे तक्रार करूनही दुर्लक्ष
मुरूमगाव येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक (१) मुरूम गाव येथे जुलै महिन्याचा माल एकूण १८६ कार्ड धारकापैकी ११५ कार्डधारकांना वाटप करण्यात आले.७१ कार्डधारकांना वाटप करण्यात आलेल्या नाही
ऑगस्ट महिना येऊन सुद्धा जुलै महिन्याचा 71 का धारकांना धान्य वाटपापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे.
अशावेळी अन्नपुरवठा विभाग तहसील कार्यालय धानोरा संबंधित विषयावर तक्रार करूनही सुद्धा उडवा उडवी चे उत्तर देऊन कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही
अशावेळी स्वस्त धान्य दुकानात गोरगरीब जनता कार्डधारक दुकानात कार्ड दाखवून धान्य मागणी करते वेळेस दुकानात ऑनलाईन मशीन ची अडचण निर्माण होत आहे असे सांगण्यात येतो
संबंधित अधिकारी पुरवठा निरीक्षक यांना ऑनलाईन मशीन ची कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही जुलै महिन्याचा माल PSO मशीनद्वारे 31 पर्यंत माल वाटप करण्यात आले
स्वस्त धान्य दुकान म्हणण्याप्रमाणे पुरवठा निरीक्षक कॅरी पॉवडरऑगस्टला करण्यात यावे असे निवेदन राज्य संघटने मार्फत करण्यात आल्या आहेत
