हिंगोली जिल्ह्यातगेल्या चार दिवसांपासून संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे जनजिवन विस्कळीत. झाले आहे
तर वसमत तालुक्यात आधिकच्या पावसामुळे हाय अलर्ट जारी.
प्रतिनिधी:श्रीहरी अंभोरे पाटील
वसमत :शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना सुचना सर्व मतदारसंघातील अधिकच्या पावसामुळे ढगफुटी पुरपरसती उद्भवल्यास त्या भागातील नागरिकांना कोणताही त्रास होनार नाही या साठी पदधीकारी बारकाईने लक्ष ठेवून प्रशासनाला तात्काळ माहिती देऊन नागरीकांना मदत करावी कोनत्याही परिस्थितीत नागरिकांना मदत करा व सतर्क राहाण्याचे आदेश देण्यात आले आहे.
आ.नवघरे
तर जिल्ह्यातील वसमत औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व माध्यम सर्व शाळा मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे आदरनिय उपविभागीय अधिकारी मा विकास माने साहेब यांच्या दूरध्वनीवरून आज दिनांक 29आगस्ट रोजी रोज शुक्रवारी या दिवशी सर्व मध्यम सर्व व्यवस्थापनाच्या वसमत तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्वच शाळेला सकाळच्या सत्रात सुट्टी देण्यात आलेली आहे.दुपारच्या सत्रातील निसर्गाच्या समतोल लक्षात घेऊन व स्थानिक पातळीवर योग्य निर्णय आपण आपल्या स्तरावरून घ्यावा नोंद घ्यावी तसेच एखाद्या ग्रामीण भागात पाणी शिरल्यास किंवा पडझड झाल्यास गावातील व्यक्तींनी शाळेचा वर्ग खोल्यांमध्ये निवारा देण्यासाठी मुख्याध्यापकांनी गावातील तलाठी सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक यांच्या संपर्कामध्ये राहावे असे आदेश उपविभागीय अधिकारी वसमत यांच्या माध्यमातून व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग प्रशांत दिग्रसकर वसमत येथील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सतीश काष्टे यांच्याकडून देण्यात आले आहे अजिंक्य महाराज न्यूज सोबत श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली
