अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नागपूर प्रतिनिधी सतीश कडू
नागरी वस्तीमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या ईसमाविरूध्द MPDA कायदयान्वे केलेल्या कारवाई
उपरोक्त विषयान्चये सादर आहे की, पो.टाणे बेलतरोडी हददीतील कुख्यात गुन्हेगार रोहित उर्फ पंडित संतोष तिवारी वय 31 वर्ष रा. प्लॉट नंबर 11 राकेश लेआउट गल्ली नंबर 5 सरफी आश्रम जवळ पोलीस स्टेशन बेलतरोडी नागपूर यास
आदेश क्रमांक ४४/२५ दिनांक २९/८/२५ पो स्टे बेलतरोडी, नागपुर शाहर विरूद्र रोहित उर्फ पंडित संतोष तिवारी वय 31 वर्ष पो ठाणे बेलतरोडी हदटीत जबरी चोरी, दरोडा, दरोडयाचा प्रयल अचैध हत्यार वाळगणे, जुगार, शिवीगाळ करून मारपीट करणे यासारखे गंभीर स्वरूपाने गु्हे दाखल असुन त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून आरोपी यांच्या वागणुकीत सुधारणा होत नसल्याने त्याचे गु्हेगारी वृत्तीमुळे परीसरात दहशत पसरली होती,
त्याचे परीसरात फिरणे नागरीकांसाठी धोक्याचे झाले असल्याने त्याचेवर वेळीच कडक प्रतिबंध करणे आवश्यक होत करिता त्याचे विरूध्द एम.पी.डी.ए.कायदा कलम ३ अन्वये प्रस्ताव तयार करून मा.पोलीस आयुक्त सा. नागपूर शहर यांचे कार्यालयात सादर करण्यात आला असता मा. पोलीस आयुक्त, नागपूर् शहर यांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन सदर एम.पी डी.ए. प्रसतावास वेळीच मंजुरी दिल्याने नमुद आरोपीस मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे आदेशाअन्वये सदर आरोपी ईसमास नागपूर, मध्यवर्ती कारागृह येथे दाखल करण्यात आले.
सदर आरोपी विरूध्द एमपीडीए प्रस्ताव बणविण्याची कार्यवाही माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर, अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रभाग, मा.पोलीस उप आयुक्त, परिक्र.क्र.4, सहा. पोलीस आयुकत, अजनी विभाग पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे सपोनि राम कांढुरे, श्रीकांत गोरडे, प्रियंका रामटेके, पोलीस हवालदार प्रशांत गजभिये,अंकुश चौधरी, श्याम सपकाळ, सुहास शिंगणे , गजभिये, भजन दास घरत, हैमंत उईंके, यांनी केली.
मुकुंद कवाडे, वरिष्ठ पोलीस निरी्षक पोःस्टे. बेलतरोडी, नागपुर शहर..
