विसर्ग अलर्ट
सिद्धेश्वर धरण ता.औंढा ना. जि. हिंगोली
दि. 28-08-2025 वेळ: 17.00
प्रतिनिधी गोपाळ भालेराव
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने आज दुपारी 05.00 pm वाजता सिद्धेश्वर धरणाचे 4 गेट 0.3 मी. ने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणाचे एकुण 14 दरवाजे 0.3 मी. ने सुरू होऊन त्याद्वारे 11514 cusecs ( 326.037 Cumecs ) इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
Spillway गेट मुळे पुर्णा नदीपात्रात ( Spillway gate -11514+ waste weir 734 Cusecs ) असा एकुण 12258 Cusecs ( 346.821 Cumec) एवढा विसर्ग सोडला जात आहे.
धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे
सिद्धेश्वर धरण, पूर नियंत्रण कक्ष
