श्री. शिवाजी मंडळ वर्ष– 133वे
पुणे प्रतिनिधी संजय धर्मे
श्री. शिवाजी मंडळ वर्ष– 133वे
436/37 झांबरे चावडी ,कसबा पेठ, पुणे- 411011
यंदाचे वर्षी शिवकालीन भागातील ह्या वरील मंडळा कडून देखावा सादर करणार नाही याची भक्तगण, मंडळातील वर्गणीदार यांनी नोंद घ्यावी.अशी विनंती मंडळाचे उपाध्यक्ष कै. प्रवीण पांडुरंग तरवडे व अध्यक्ष-श्री. राजेंद्र झांबरे पाटील यांची ज्येष्ठ सुन ॲड. सौ.शितल आजिंक्य झांबरे पाटील या दोघांचे निधनामुळे न भरून पोकळी निर्माण झाली.
कै. सौ. शितल झांबरे यांचेकडून अवयव दान करण्याचे पुण्यकर्म झाले.
असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले
