अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
राजेश कच्छवे यांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदाचा पदभार स्विकारला.
मानवत / प्रतिनिधी
—————————
मानवत शहराचे युवा नेते राजेश कच्छवे यांची भाजपा परभणी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी कच्छवे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन निवडीचे पत्र माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर, भारतीय जनता पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भूमरे , युवानेते माधवराव कोल्हे पाटील, रोहित राऊत, संतोषराव टोले पाटील, अशोकराव गिराम, माधवराव जोगदंड आदींनी या वेळी राजेश कच्छवे यांचे अभिनंदन करून स्वागत केले व पूढील पक्षकार्यास शुभेच्छा दिल्या.
