अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
भाजपाच्या महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित रहा
हरिभाऊ निर्मळ
मानवत / प्रतिनिधी
——————————
भारतीय जनता पार्टी परभणी ग्रामीण जिल्हा कार्यकारणी बैठक वार मंगळवार, दिनांक 26/08/2025 रोजी वेळ: दुपारी ठीक 12: 30 वाजता स्थळं: सावली शासकीय विश्रामगृह वसमत रोड खानापूर फाटा परभणी बैठकीला प्रमुख उपस्थिती सौ.मेघनादीदी साकोरे,बोर्डीकर राज्यमंत्री तथा पालकमंत्री. परभणी श्री. संजयभाऊ कोडगे ( मराठवाडा संघटनमंत्री मा .आ. रामप्रसादजी बोर्डीकर साहेब मा. आ. सुरेशरावजी वरपूडकर साहेब मा. आ. सितारामजी घनदाट मामा जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ भुमरे श्री. संतोष भाऊ मुरकुटे माजी परभणी जिल्हाध्यक्ष तसेच सर्व प्रदेश पदाधिकारी, राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हा सरचिटणीस , उपाध्यक्ष, मंडळाध्यक्ष, सचिव सर्व मोर्चा व आघाडी अध्यक्ष, जिल्हा कार्यकारी सदस्य, तालुका व कार्यकारिणी यांना कळविण्यात येते की, भाजपा परभणी ग्रामीण जिल्हा कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी मोठ्या संख्येने मानवत तालूक्यातील सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन हरिभाऊ निर्मळ यांनी केले आहे.
