एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

युनिट ६ गुन्हे शाखा पुणे शहर पोलिसांची धमाकेदार कामगिरी 

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

युनिट ६ गुन्हे शाखा पुणे शहर पोलिसांची धमाकेदार कामगिरी

पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव 

चैन स्नॅचींग करणा-यास ४८ तासांत मुद्देमालासह केले जेरबंद

दिनांक २१/०८/२०२५ रोजी केसनंद रोड, वाघोली, पुणे येथे एक महीला पायी जात असताना मो/सा वरील दोन अनोळखी इसमांनी गहीलेचे गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेलेने वाघोली पो.स्टे. येथे गु. र. क्रं.४३५/२०२५, भा.न्या. सं. कलग ३०४ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांनी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पथकाचे मार्फतीने समांतर तपास सुरु करून घटनास्थळ व आजूबाजूचे परीसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करून अनोळखी आरोपींचे फोटो प्राप्त केले. युनिट ६ कडील पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांनी नगुद आरोपीतांची ओळख निश्चित केल्याने तांत्रिक विश्लेषण करून यूनिट ६ कडील स.पो.नि. कांबळे, पोलीस हवा. कारखेले, लांडे, पोलीस अंगलदार काटे असे पथक बीड येथे रवाना करण्यात आले. परंतु नगद गुन्ह्यातील आरोपी हा गणेशनगर, तळवडे, निगडी, पुणे येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने युनिट ६ कडील पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून विधीसंघर्षित बालक यास त्याचे पालक यांचे समक्ष ताब्यात घेवन नमद गुन्हयात वापरलेली मो/सा व चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत केली.

हस्तगत मालमत्तावर्णन –

१) सोन्याचे मंगळसूत्र १,००,०००/-रु.कि.वे. तसेच २) बजाज कं. ची २२० पल्सर मो/सा. किंमत रू. ५०,०००/-एकूण हस्तगत मालमत्ता ०१,५०,०००/- रु.

१) शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड गु.र.नं. ९७/२०२४ भा.द.वि.क. ४५२.२९५ (अ), ३०८,३३६,३२४,४२७,५०४,५०६,१४३,

१४४,१४७,१४८,१४९. सह आर्म अॅक्ट ४(२५), म.पो.अधि. ३(१), ३(१)s.

२) शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड़ गु.र.नं. ९८/२०२४ भा.द.वि.क. ३०८.३३६,३२४,३२३.४२७,५०४,५०६,१४३,१४४,१४७, १४९. सह आर्म अॅक्ट ४(२५).

३) शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड गुर.नं. ३७०/२०२४ भा. न्यायः संहीता. क. ११८(१), ११५(२), ३(५).

४) उरमानपुरा पोलीरा स्टेशन संभाजीनगर गु.र.नं. ७८/२०२५ भा. न्याय संहीता क. ३०९ (४), ३(५) अन्वये दाखल गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे श्री. राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण युनिट ६ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६कडील सपोनि राकेश कदम, सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांतकापुरे, निलेश साळवे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, म.पो.अं. प्रतिक्षा पानसरे, कीर्ती गांदळे, सोनाली नरवडे यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link