रावेर प्रवासी मित्रांतर्फे रावेर स्टेशन वर दानापूर पुणे गाडी चे जोरदार स्वागत केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे तसेच प्रशांत बोरकर यांचे शेकडो रावेर प्रवासी मित्रांची उपस्थिती
रावेर
आज रोजी दानापूर पुणे रेल्वे गाडीच्या थांब्याच्या स्वतःच्या प्रसंगी रेल्वे प्रवासी संघाचे कार्यकर्ते रावेर बुऱ्हानपूर संघर्ष समितीचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते यावेळी प्रवासी नेते श्री प्रशांत बोरकर श्री संजय चौधरी बुऱ्हाणपूर डॉक्टर अनसारी रामकुमार अग्रवाल तसेच रावेरचे डीडी वाणी वसंत महाजन शशांक बोरकर सुभाष अकोले संजय साखळकर नरेंद्र वाणी गणेश चौधरी जितू लोणारी मनोहरशेठ लोहार अशोक छोटू पाटील रामकृष्ण पाटील कासार काका रावेर प्रवासी मित्र ग्रुपचे शेकडो कार्यकर्ते तसे दिव्यांग संघटनेचे संजय बुवा रजनीकांत बारी हरणकर आधी कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते या सुप्रसंगी बुऱ्हानपूरच्या संघटनेने तसेच दिव्यांग संघटनेने तसेच विविध संघटनेने प्रवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांचे स्वागत सत्कार केला
रावेर येथे दानापूर पुणे गाडीचा चालक यांचे स्वागत रावेर प्रवासी मित्र संघटनेचे श्री प्रशांत बोरकर यांनी केले याप्रसंगी भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत छोटेखाणी कार्यक्रम प्रवाशांचा झाला त्याप्रसंगी सुद्धा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे स्वागत रेल्वे अधिकारी यांनी केले तसेच आमदार अमोल जावडे भाजपाचे कार्यकर्ते पद्माकर महाजन सुरेश धनके नितीन पाटील आदी कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे आव्हान केले आणि रेल्वे बाबत आणि बुऱ्हानपूर अन्कलेश्वर हायवे बाबत चाललेल्या चर्चेबाबत माहिती दिली याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवासी संघटनेचे श्री प्रशांत बोरकर यांनी केले आणि रेल्वे स्टेशनवर चाललेल्या उपक्रमांची माहिती दिली
