पुणे रेल्वे सेवा घोषित होने पर रावेर में हर्षोल्हास की लहर भारतीय किसान संघटन के नेता
*प्रवासी नेता *प्रशांत बोरकर* का विविध संघटन व नागरिकों द्वारा भव्य स्वागत-सत्कार
रावेर:
महाराष्ट्र-मध्यप्रदेश रेल्वे प्रवासी मित्र मंडळाचे संयोजक तथा भारतीय किसान संघटना के प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर द्वारा रावेर रेल्वे स्टेशन को अमृत भारत योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी व पुणे-दानापूर सुपरफास्ट एक्सप्रेस को रावेर स्टेशन पर थांबा मिळवून देण्यासाठी जो अथक पाठपुरावा केला, त्याच्या यशस्वी फलश्रुतीनंतर रावेर स्टेशनवर त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
रेल्वे सेवेसाठी आभार मानत रेल्वे स्टेशन मास्टर यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. या वेळी ST सेवानिवृत्त संघटनेचे श्री रामदास लहासे OBC जनकल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष श्री *संजय चौधरी*, सामाजिक कार्यकर्ते *सुभाष अकोले*, *वसंत महाजन*, *कौशल चौधरी*, *दीपक भालेराव*, *दामोदर दिलीप पाटील* अशोक पाटील तसेच अनेक प्रवासी, विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*🚆 पुणे-दानापूर ट्रेनचे रावेर येथे थांब्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.*
*रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे तसेच रेल्वे प्रशासनाचे सर्व प्रवासी वर्गातर्फे आभार.*
—
