अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
रील स्टार अश्विनी पवार सध्या खूप चर्चेत पहा सविस्तर
प्रतिनिधी गोपाळ भालेराव
अश्विनी पवार ह्यां अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथून असून त्यांना सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून आपल्या आवडीचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर आहेत सुरुवातील अनेक लोकांनी अश्विनीला व्हिडीओमुळे नावेबोटे ठेवली, पण, अश्विनीने आपली जिद्द सोडली नाही. पतीच्या पाठिव्यामुळे अस्विनीने सोशल मीडिया वर आपले फालोअर्स निर्माण केले आहेत. त्यामुळे त्यांना आता कुठे एखादा छोटा – मोठा व्यवसाय चालू करण्यासाठी बोलवलं जात असून आता त्यांच्या मध्ये मानाचा तुरा लागत आहे.
आज अस्विनीने सिद्ध केले की. घर. मुलं-बाळ. नोकरी सांभाळून पण आपले नाव उंचावर नेता येते. तिच्या ह्या कार्याला सलाम त्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच फॉलो करून ठेवा त्यांना
