अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वतीने पोलादपूर तालुका संपर्कप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
प्रतिनिधी रायगड जिल्हा मुकूंद मोरे
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेयांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख मा.श्री उद्धवजी ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख मा. आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने आणि दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख मा. श्री नागेंद्रजी राठोड यांच्या सहकार्याने मा.श्री लक्ष्मणदादा स. सकपाळ यांची शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षाच्या वतीने पोलादपूर तालुका संपर्कप्रमुख
पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या सोबत सर्व पदाधिकारी उपस्थित होते
श्री ज्ञानेश्वर मोरे सह समन्व्यक पोलादपूर तालुका
श्री गोविंद पवार संपर्कप्रमुख सावित्री विभाग
श्री गणेश मोरे संपर्कप्रमुख ढवळी विभाग
आनंद पवार शाखाप्रमुख मुलुंड कॉलनी
श्री कृष्णा ढेबे श्री बाबुराव रिंगे श्री दत्ताराम बांदल श्री सतीश पार्टे श्री पुंडलिक घाडगे श्री गणपत पार्टे आणि निष्ठावंत शिवसैनिक पोलादपूर तालुका
