अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
दिवा येथे सुमिता मेकअप स्टुडिओ व मेकअप व्लासेसचे उद्घाटन प्रसिद्ध गायक बिगबाॅस फेम संतोष चौधरी दादूस यांच्या उपस्थितीत करण्यात आले
प्रतिनिधी रायगड जिल्हा मुकूंद मोरे
दिव्यात सुमिता मेकअप स्टुडियो व मेकअप क्लासेसचे उदघाटन प्रसिद्ध गायक व बिगबॉस फेम संतोष चौधरी दादूस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.त्यावेळी शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या आमच्या मार्गदर्शक सौ.रत्नमाला सुभाष भोईर वहीनी,मा.नगरसेविका व कल्याण ग्रामीण उपजिल्हा संघटीका सौ.अंकीता पाटील वहीनी, दिवा शहर प्रमुख सचिनदादा पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटीका सौ.योगिता नाईक वहीनी,शहर संघटीका सौ. ज्योती पाटील वहीनी, युवा सेना अधिकारी श्री अभिषेक दादा ठाकुर,शहर समन्वयक सौ.प्रियंका नितीन सावंत,उपशहर संघटीका सौ स्मिता जाधव, विभाग प्रमुख श्री.राजेशदादा भोईर, उपविभाग प्रमुख श्री नितीनजी सावंत , विभाग संघटीका सौ वृषाली साळुंखे,विभाग संघटीका सौ प्रिया भोईर , विभाग संघटीका सौ सुहासिनी गुळेकर तसेच युवा सेना सुरज नाचरे, शिवसेना पदाधिकारी, शाखा संघटीका सौ.सुप्रिया यादव, रीया साळुंखे, शोभा तारलेकर , कविता कुंभार उपस्थित होते.शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या उपविभाग संघटीका सौ सुमिता शिंदे संचालिका यांनी सर्वांना सन्मानित केलं ते सुंदर क्षण त्यावेळी दादुस व संचालिका सुमिता शिंदे यांच्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने सन्मान करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या
