अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जेष्ठ नागरिक दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने जेष्ठ नागरिक कार्ड वाटप करण्यात आले
प्रतिनिधी रायगड जिल्हा मुकूंद मोरे
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुकेश नगर, माया नगर समोरील जनसंपर्क कार्यामध्ये माझ्या माध्यमातुन ज्येष्ठ नागरिक कार्ड ठाणे पूर्वेकडील ज्येष्ठ नागरिकांना वाटप करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या मुखातून मला धन्यवाद तर दिलेच परंतु विजय रुपी आशीर्वाद ही दिला अणि त्यांचा हा आशिर्वाद माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. यावेळी सोबत पदाधिकारी, कार्यकर्ते अणि जेष्ठ नागरिक योजनेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते
