अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे उपशहर प्रमुख श्री सचिन चव्हाण यांच्या आरती संग्रह या पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिनिधी रायगड जिल्हा मुकूंद मोरे
शिवसेना नेते माजी खासदार श्री.राजन विचारे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख श्री. मधुकर अण्णा देशमुख ठाणे जिल्हाप्रमुख श्री. केदार दिघे श्री.सुभाष म्हसकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी विभाग प्रमुख संजय भोई डॉ.आशिष वैती विभाग समन्वयक बिपिन गेहलोत उपविभाग प्रमुख गणेश मुणगेकर सचिन घोलप अजय पवारयोगेश घुमटाकार, नितीन ढमाले राकेश राठोड शाखाप्रमुख परेश कांबळे रोहन आंब्रे प्रशांत कारंडे किशोर पाटील, हिमांशू चौधरी दिनेश मेहरोलयुवासेना उपविभाग अधिकारी वरुण मानकामे अनिकेत घोलप कृतिक पाटील स्मित घोलप उपशाखाप्रमुख परेश गोटेकर(चेतन मुणगेकर हेमंत सावंत आणि शिवसैनिक उपस्थित होते.
