अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
माझा प्रभाग, माझी जबाबदारी
प्रतिनिधी रायगड जिल्हा मुकूंद मोरे
शाखा क्रं. २० ची खड्डे मुक्त संकल्पना करण्यात आली
महानगरपालिका सर्व सामान्य नागरिकांच्या मदती साठी आहे, नागरिकांचं काम करण्यासाठी आहे आणि जर काम करत नसेल तर शाखा प्रमुख ला फोन करा ऑन द स्पॉट रिझल्ट मिळणार.
प्रभाग क्रं २० मध्ये रस्त्यावर खड्डे पडले असतील आणि स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होत असेल तर संपर्क साधा अशी नम्र विनंती
आज एकता नगर येथे खड्डे पडल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली असता रात्री 1 वाजता on the spot result दिला.
उपस्थित
श्री. विजय मालुसरे – शाखा प्रमुख
श्री. संतोष वरठे – युवा सेना शाखा अधिकारी
कु. ओमकार उतेकर – युवा सेना शाखा समन्वयक
श्री. ललित दळवी – शिवसैनिक
कु. शिवम सुर्वे _–शिवसैनिक
तसेच एकता नगर मधील सर्व रहिवासी व शिवसैनिक उपस्थित होते.
