अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
निवेदक अतिश दुधावडे याच्या मुलिचा सातवा वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
प्रतिनिधी त्र्यंबक भालेराव
कासारसाई निवेदक अतिश दुधावडे याच्या मुलीचा कु आकांक्षा अतिश दुधावडे हिचा सातवा वाढदिवस दि 19 आगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारसाई येथे साजरा केला शाळेतील मुलासाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक शंकर मलगुंडे सर साधना सोनवणे शिक्षक अनिल साळुंखे शिक्षक आयेशा तांबोळी शिक्षक शमा काचळे शिक्षक करुणा देशभतार शिक्षक सजय बोरसे शिक्षक प्रिती ठोसर शिक्षक युवा उद्योजक कैलास गायकवाड समाजसेवक विशाल भाऊ वाघमारे या सर्वांनी कु आकांक्षा वनीता अतिश दुधावडे हिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या
