अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
डोंबिवलीत मुसळधार पावसामुळे मोठागाव गणेश घाटामध्ये येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली
प्रतिनिधी मुकूंद मोरे
मुसळधार पावसामुळे मोठागाव गणेश घाटा येथे पुर परिस्थिती निर्माण झाली होती. सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली व खाडी किनारी सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
मोठागाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले होते. नागरिकांनी मला याबाबत तक्रार दिल्यानंतर मी तात्काळ क्षेत्र अधिकारी श्री. राजेश सावंत यांच्या सोबत त्या ठिकाणी पाहणी केली.
यावेळी क.डो.म.पा. चे अतिरिक्त आयुक्त श्री. योगेशजी गोडसे, प्रभाग क्षेत्र अधिकारी श्री. राजेशजी सावंत तसेच उप अभियंता बां.वि. श्री. अजयजी महाजन सोबत उपस्थित होते.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सदैव तत्पर आहे.
