अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नेत्र चिकित्सा अधिकारी कलाकार व मॉडेल गणेश व्यवहारे समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.
प्रतिनिधी – सारंग महाजन

दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा अमरावती येथे संपन्न झाला. बी एस एफ बहुउद्देशीय संस्था अमरावती उपेक्षित नायक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित समाज क्रांती पुरस्कार सोहळ्यात वाशिम जिल्ह्यातील जामखेड या गावचे आदिवासी समाजामध्ये जन्मलेले सुपुत्र कलाकार व प्रसिद्ध मॉडेल गणेश हनुमान व्यवहारे यांना समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गणेश व्यवहारे कला क्षेत्रामध्ये मॉडलिंग फिल्डमध्ये आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे .मिस्टर महाराष्ट्र, मिस्टर इंडिया किंग आणि कयून, ग्लाम फेस ऑफ महाराष्ट्र विदर्भ स्तरीय, महाराष्ट्र राज्य स्तरीय पारितोषिक मिळवली आहे ,मराठी कला क्षेत्रामध्ये त्यांनी तू माझा सारथी ह्या मराठी म्युझिक अल्बम मध्ये सुद्धा मेन लीड हिरो ची भूमिका पार पडली आहे . गणेश व्यवहारे नी आतापर्यंत 50 ते 60 अवार्ड ने सन्मानित आहे .यावेळी महाराष्ट्रातील अनेक फिल्म स्टार, रील स्टार , निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यांच्या उपस्थितीमध्ये व संस्थापक अध्यक्ष भूषण सरदार यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल नातेवाईक, मित्रमंडळी कडून कौतुकाचा वर्षा होत आहे.