अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वैश्य समाज डोंबिवली
मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर
वैश्य समाज डोंबिवली या नावलौकिक मिळविलेल्या संस्थेच्या विधमान महिला समितीने शुक्रवार दिनांक १५ /०८ /२०२५ रोजी सायंकाळी ०४ ते ०८ या वेळांत महिलांसाठी श्रावणोसव ( मंगळागौर ) कार्यक्रम मराठा मंदिर सभागृह. महात्मा फुले रोड. डोंबिवली (पश्चिम.) येथे आयोजित केलेला होता. या कार्यक्रमात लकी ड्रॉ (चिठ्या काढून.)ज्यांनी पैठणी ठेवल्या होत्या त्या तीन पैठणी ज्यांचा लकी ड्रॉ मध्ये नंबर आला त्यांना पैठणी देण्यात आल्या. वैश्य समाज डोंबिवली या नावलौकिक मिळविलेल्या संस्थेचे सर्वेसर्वा व माजी अध्यक्ष व विधमान कार्याध्यक्ष आदरणीय श्री राजाराम नारायण Soshte साहेब यांच्या पत्नी आद. सौ. राजश्री Soshte मॅडम यांचा लकी ड्रॉ मध्ये नंबर लागून त्यांनी पैठणी पटकावली. मनःपूर्वक अभिनंदन. धन्यवाद सौ राजश्री मॅडम.
