अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या त्या ठिकाणची काही क्षणचित्रे
प्रतिनिधी मुकूंद मोरे
दहीकाला म्हणजे बालगोपाळांच्या आनंदाचाच मेळा आणि उत्साहाला उधाण आणणारा सण! महाराष्ट्रासह मुंबईत दहीहंडीचा उत्साह काही वेगळाच असतो, ठिकठिकाणी मानवी मनोरे रचून हंडी फोडत हा गोपाळकाला साजरा होतो.
मुंबईतही ठिकठिकाणी दहीहंडीचा सोहळा साजरा होत असतानाच बालगोपाळांचा आणि गोविंदांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या त्या ठिकाणची ही काही क्षणचित्रे.
