अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन आपल्या देशाचे निवृत्त सैनिकांच्या शुभ हस्ते करण्यात आले
प्रतिनिधी मुकूंद मोरे
भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी शिवसेना चंदनवाडी शाखा, ठाणे या ठिकाणी थोर क्रांतिकारकांना वंदन करून आपल्या देशाच्या निवृत्त सैनिकांच्या शुभ हस्ते गुरूवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या संकल्पनेनुसार स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
गुरुवर्य आनंद दिघे साहेबांची परंपरा जोपासत या प्रसंगी माझ्यासह, पक्षाचे नेते आणि माजी खासदार श्री राजनजी विचारे तसेच आपल्या भारताचे आजी – माजी सैनिक तसेच पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
