अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने दिवा पुर्व रेल्वे स्थानकावर दिवा शहर प्रमुख मा श्री सचिनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना तिरंगा स्टिकर्स लावून चाॅकलेट वाटप करण्यात आले.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिवा स्टेशन पुर्व येथे दिवा नागरीकांना तिरंगा स्टिकर्स लावून व चाँकलेट देवुन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या . त्यावेळी शहर प्रमुख सचिनदादा पाटील, युवा शहर अधिकारी अभिषेक दादा ठाकुर, विधानसभा संघटीका सौ.योगिता नाईक,शहर समन्वयक सौ.प्रियंका नितीन सावंत, उपशहर संघटीका सौ स्मिता जाधव, विभाग संघटीका सौ.वृशाली साळुंखे तसेच उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख , शिवसैनिक उपस्थित होते.सर्वांचे
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिवा स्टेशन पुर्व येथे दिवा नागरीकांना तिरंगा स्टिकर्स लावून व चाँकलेट देवुन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या . त्यावेळी शहर प्रमुख सचिनदादा पाटील, युवा शहर अधिकारी अभिषेक दादा ठाकुर, विधानसभा संघटीका सौ.योगिता नाईक,शहर समन्वयक सौ.प्रियंका नितीन सावंत, उपशहर संघटीका सौ स्मिता जाधव विभाग संघटीका सौ. वैशाली सांळुखे , उपविभाग प्रमुख , नितीन सावंत, संजय निकम तसेच सर्व शाखा प्रमुख , महिला पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते सर्वांचे खूप खूप धन्यवाद.
