अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
सोना” आई” इंग्लिश मीडियम शाळेत विद्यार्थिनीं फोडली दहीहंडी,
हडपसर भेकराईनगर फुरसुंगी येथील सोना” आई इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि सायन्स जूनियर कॉलेज शाळेमध्ये गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, शाळेतील विद्यार्थिनीं पारंपरिक वेशभूषा परिधान करून गोविंदा रे गोपाळा असे म्हणत फोडली दहीहंडी,
यावेळी शाळेचे चेअरमन ए. एल. नरसिंगराव, ट्रस्टी सुवर्णा राव, संचालक राज लक्ष्मण राव, सोनिया मोरे, आदि यावेळी उपस्थित होते,
