अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानिक वासी व जैन कॉन्फरन्स पंचम झोन युवा शाखेच्या वतीने रक्तदान शिबिरामध्ये 60 लोकांनी केले रक्तदान,
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानक वासी व जैन कॉन्फरन्स पंचम झोन युवा शाखेच्या वतीने मार्केट यार्ड शांतीनगर पुणे येथील वर्धमान सांस्कृतिक केंद्रामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, या शिबिराचे उद्घाटन जैन आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन समन्वयक संदीप भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले, या शिबिरामध्ये सुमारे 60 लोकांनी रक्तदान केले रक्तदात्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले,
यावेळी वृषभ रवींद्र दुगड, अनिल नहार, सुनील नहार, महेंद्र सुंदेचा मुथा, प्रांतीय युवा अध्यक्ष पंचम झोन देवेंद्र पारख, महिला अध्यक्षा कल्पना कर्नावट, अमित कोटेचा, विनोद सोळंकी, सचिन कोटेचा, केतन दुगड, भूषण मुथ्था, नितीन बेदमुथा, गौरव दुगड, भूषण नाहटा, आदित्य नहार आदि यावेळी उपस्थित होते,
