अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिवसेना शाखा क्रं २०
समाज सेवा हीच ईश्वरसेवा आहे
लोक कल्याण सामाजिक कार्य करत असताना कोणाला घाबरायचे नाही.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
लोक कल्याणाचे सामाजिक कार्य करत असताना कोणत्याही पक्षाचा तुर्रम खान आला तरी पाठी हटणार नाही.. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा वंशज, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे, याची जाण भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवा. आणि शाखा क्र २० चे शिंदे गटाचे गद्दार शाखा प्रमुख आहेत त्यांनी लावा लावी कमी करावी, जास्त चढायचा प्रयत्न करू नका . आमचे कुलदैवत सुभेदार तानाजी मालुसरे यांनी रात्री डोंगर चढलाय त्यामुळे इशारा देत आहोत. कुणावर कधी आणि कस चढायचं हे आमच्या रक्तात आहे तरी आमच्या नादी लागू नका अशी तुम्हाला सध्या विनंती आहे. तुम्हाला आम्ही घाबरत नाही गांडु ची औलाद नाही हे लक्षात घ्या असे सांगण्यात आले
