अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निघाला भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला
प्रतिनिधी मुकूंद मोरे
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला पत्त्यांचा त्यांचा डाव
जळगाव दि. ११ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत विविध मागण्यांसाठी भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते भ्रष्टाचारी मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे शेतकऱ्यांचा बंद केलेला पिक विमा पुन्हा सुरू करावा यासह अनेक मागण्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केल्या.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला पत्त्यांचा डाव
माझी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत महत्त्वाचे विषय सुरू असताना रमेश चा गेम खेळत असतानाचे व्हिडिओ माध्यमावर व्हायरल झाल्याने तीव्र संतापाची लाट महाराष्ट्रभर उमटली. त्याचा निषेध म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील महानगर प्रमुख शरद तायडे युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी उपमहागर प्रमुख प्रशांत सुरळकर या पदाधिकाऱ्यांनी
