अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नंदनवन पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुस्क्या
पोलिस ठाणे नंदनवन व युनिट 4 पथक यांनी संयुक्त रित्या पोलीस ठाणे नंदनवन येथील जबरी चोरी गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेतले बाबत
पोलिस ठाणे नंदनवन येथील उघडकीस आणलेले गुन्हे
1)अप क्र 397/25 कलम 309(6), 115(2) 352,3(5) भा.ना.स
आरोपी नामे
1) रफीक खान वहीद खान वय 37 वर्ष रा. मोठा ताजबाग पोलिस ठाणे सक्करदरा नागपूर.
2) शेख निसार शेख कादिर वय 36 वर्षे राहणार मोठा ताजबाग पोलीस ठाणे सक्करदरा नागपूर.
जप्त मुद्देमाल
1 गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी किमती अंदाजे 50,000 रुपये
2 *एक विवो कंपनीचे मोबाइल किंमती अंदाजे 10,000 ₹
3)जबरी ने हिसकाउन नेलेले चार चाकी वाहन किमत 4,00,000/-
असा एकूण 4,60,000/- रू चा मुद्देमाल
विवरण
नमूद आरोपीताना ताब्यात घेऊन त्याना विचारपूस करून गुन्हा उघडकीस आनला आहे..
टीप – नमूद आरोपींची माहिती सिम्बाॲप मध्ये भरण्यात आलेली आहे.
करिता माहिती सविनय सादर आहे.
