अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
एसटीचा भीषण अपघात
प्रतिनिधी मुकुंद मोरे
सांदोशी महाड व किल्ले रायगड माणगाव एस टी चा बांधणीचा माळ येथे भीषण अपघात काही प्रवासी जखमी यांना माणगाव च्या उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले तर काही जणांना पाचाड येथे त्यावेळी माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे जखमी प्रवासी यांची डॉक्टरांशी चौकशी करताना वाहतूक सेना रायगड जिल्हाध्यक्ष मा.सुभाष मोरे,महाड उपतालुका प्रमुख मा. किशोर सर्कले,महाड शहर प्रमुख मा. मंगेश देवरुखकर, वाळण विभाग प्रमुख मा. निलेश धुमाळ व इतर शिवसैनिक हजर होते..
