अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी गणेश दळवी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पोलादपूर तालुक्यातील मुंबई मधील निष्ठावंत पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक संपन्न
घाटकोपर मुबंई येथे संपन्न झाली. सदर मिटिंगला पोलादपूर तालुक्याचे सह संपर्क प्रमुख श्री लक्ष्मण दादा सकपाळ साहेब, श्री सचिन जगताप साहेब, श्री ज्ञानोबा बांदल साहेब सह समन्वयक -श्री ज्ञानेश्वर मोरे साहेब युवासेना समन्वयक- श्री भरत रिंगे साहेब ,उपशाखा प्रमुख- संतोष रिंगे साहेब, घाटकोपर महिला संघटिका- अनिताताई उतेकरसावित्री विभाग प्रमुख गोविंदजी पवार आणि सर्व विभागीय पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिक उपस्थितीत होते .
पोलादपूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व शिवसैनिकांनी आणि पदाधिकार्यांनी सत्कार केले अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिनिधी रायगड जिल्हा म्हणून पदनियुक्ति झाल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मला खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.
