एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आदिवासी एकता परिषद रावेर या सामाजिक संघटनाने जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा केला

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात

 

आदिवासी एकता परिषद रावेर या सामाजिक संघटनाने जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा केला.

रावेर जळगाव हमीद तडवी

रावेर तालुक्यातील बहूसंख्ख आदिवासी बांधवांचा सहभाग ओरिजनल आदिवासी भिल,पावरा,तडवी भिल पारधी या आदिवासी जमातीचा समावेश होता.

रुढी परंपरागत वाद्यसह पारंपरिक नृत्य करीत रॅलीची सुरूवात तडवी काॅलनी येथून करण्यात आली ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात
रॅलीचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आप चांदनीबाई जब्बारसींग बारेला हे होते.प्रमुख वक्ते म्हणून व्ही.एस.नाईक सिनियर काॅलेजचे उप प्राचार्य.डाॅ.संदीप धापसे सर,प्रदीप सपकाळे,दिलीप कांबळे साहेब हे होते.कार्यक्रमाचे उद्घाटक रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डाॅ.विशाल जयस्वाल
आदिवासी एकता परिषद जिल्हासचिव बी आर तडवी, जि.उपाध्यक्ष रहेमान तडवी,जि.अध्यक्ष प्रकाश सोनवणे,ता.अध्यक्ष गुरू बारेला,ता.उपा.गुलाब रुबाब तडवी,
जयस अध्यक्ष जितू सोलंकी अनील बारेला,अँ.सरफराज तडवी, अँ फारूख तडवी कादर तडवी, चांदखा तडवी,अनील तडवी,सलीम तडवी,गफ्फार तडवी,अमजद तडवी.बी.डी.तडवी.फिरोज तडवी ईश्वर भील,संजू गायकवाड,आनंद भील,युवराज भिल,पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील,पोलीस हवलदार विठ्ठल देशमुख व पोलीस स्टाॅप,तडवी काॅलनी आदिवासी समाज बांधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link