अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जळकी बाजार ग्रामपंचायत येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला
आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी आदिवासी तडवी भिल्ल तर्फे
आदिवासी क्रांतीकारी महामानवांना अभिवादन करून तडवी भिल्ल आदिवासी समाजाला इतिहास भाषा संस्कृती ची जनजागृती जतन करणे गरजेचे असून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी जळकी बाजार गावाचे सरपंच नाना भाऊ दांडगे, उपसरपंच इस्माईल तडवी, लुकमान तडवी राजू दांडगे तंटामुक्ती अध्यक्ष,
प्रभू सुरडकर, रौनक तडवी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य , सांडू तडवी, शब्बीर तडवी, जाबिर तडवी, अलीम तडवी, रऊप तडवी, हिराज तडवी, दरबार तडवी सरोज तडवी, अमीन तडवी, आदी उपस्थित होते.
