अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कै.द्वरकाबाई थेपडे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न…
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे 7/8/25 रोजी शासनाच्या उपक्रमांतर्गत राखी बनविणे कार्यशाळा. कै.द्वरकाबाई थेपडे इंग्लिश मिडीयम स्कूल म्हसावद या शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यशाळेत एकुण 70 विद्यार्थी सहभाग घेतला होता यात तिरंगा त्या वापर करून तसेच टाकाऊ वस्तूंपासून सुन्दर आकर्शीत मनमोहक राख्या तयार करण्यात आल्या तसेच भावा-बहीनीच्या नात्याविषयी आदर व प्रेम कर्तव्य विषयावर शाळेचे मुख्याध्यापक संगीता मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षेक बंधू नी मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला
