अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
खामगांव शहर चे ठाणेदार मा रामकृष्ण साहेब पवार यांनी केले
साहित्य रत्न लोकशाहिर डॉ अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन लहुजी विद्रोही सेना..
स्टाॅल ला रामकृष्ण साहेब पवार यांनी भेट देऊंन साहित्य रत्न लोकशाहिर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेचे दिप प्रज्वलन करुण पुष्पहार अर्पन केले व लहुजी विद्रोही सेना बुलढाणा जिलाध्यक्ष मा रुपेश भाऊ अवचार यांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व तुम्ही असेच समाज कार्य करत रहा तुमची प्रगती अशीच होवो तसेच खामगांव शहरामध्ये मोठ्या उत्हाहात जयंती साजरी होते लहुजी विद्रोही सेना खामगांव संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाने सुध्दा यावर्षी हि साहित्य रत्न लोकशाहिर डॉ अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवातील मंडळासाठी पोळी व काशी फळाची भाजी चे जेवन ठेवण्यात आले होते यावेऴी पवन भाऊ माळवंदे रामा गायकवाड हरिभाऊ अवचार नामदेव अवचार प्रभाकर गायकवाड रमेश अवचार मनोज धमेरीया निलेश धमेरीया आकाश गायकवाड सागर अवसरमोल विठ्ठल आवळे सचिन अवचार अनिल शेलारकर रितेश गायकवाड कपिल अवचार करण अवचार ओम अवचार वैभव बोरकर व मोठ्या संस्खेने लहुजी विद्रोही सेनेचे कार्यकर्ते व खामगांव शहरातील मातंग बांधव उपस्थित होते
