अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
स्वराज्य दहीकळा महोत्सव २०२५
प्रतिनिधी मुकुंद मोरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व दिपेश म्हात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे!
या अनुषंगाने आज मातोश्री निवास येथे भेट देऊन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
मा. श्री. उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार मा.श्री आदित्यसाहेब ठाकरे.
आमदार शिवसेना-युवासेना सचिव मा.वरुणजी सरदेसाई साहेब
यांना भेटून आमंत्रण देण्यात आले.
हे महोत्सव म्हणजे केवळ उत्सव नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमानाचा जागर आहे.
आपल्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने हा महोत्सव अजून भव्य आणि तेजस्वी होईल अशी खात्री आहे
स्वराज्य दहीकळा महोत्सव २०२५ – लवकरच!
