हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत, युवासेना तर्फे आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय जळगांव येथे आक्रमक आंदोलन करणार आले
प्रतिनिधी समाधान पाटील जळगाव
भगव्या रंगाचा अवमान हा शिवरायांचा, वारकऱ्यांचा आणि आपल्या संपूर्ण हिंदू संस्कृतीचा अवमान आहे – आणि तो शिवसेना युवासेना कदापि सहन करणार नाही! असे युवासेना जिल्हाप्रमुख रोहित भाऊ कोगटा यांनी माध्यमांसमोर ठणकावून सांगितले,पृथ्वीराज चव्हाण यांनी समस्थ हिंदूची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल ,या निषेध आंदोलनास श्री किशोर भोसले उत्तर महाराष्ट्र निरीक्षक, श्री रोहित कोगटा युवासेना जिल्हाप्रमुख ,जितेंद्र गवळी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख वैद्यकीय कक्ष,अजय महाजन तालुका प्रमुख,दीपक भदाणे तालुका प्रमुख,नीरज वाणी जिल्हा सरचिटणीस, अविनाश पाटील तालुका संघटक,दीपक पाटील वैद्यकीय मदत कक्ष,भूषण पाटील उपतालुका प्रमुख,आकाश पाटील तालुका समनवयक, प्रशांत पाटील,सोनू तायडे,विक्रम परदेशी,विनोद पवार,संतोष ताडे, किरण काटोले,शेषराव लशकरे,भरत कुऱ्हाडे,ज्ञानेश्वर बारी आदी युवसैनिक उपस्थित होते या आंदोलनास घोषणा देऊन तीव्र निषेध व्यक्य करण्यात आला
