अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
माननीय विनायकराव पाटील हायस्कूल . परिते
तालुका.माढा. जिल्हा सोलापूर येथे
चैतन्य भाषा प्रसा र मंडळ पुणे यांच्यावतीने पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांच्या मराठी निबंध वक्तृत्व व कथाकथन या स्पर्धा
आयोजित केल्या होत्या त्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ आज आयोजित केला होता विजयी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना चैतन्य भाषा प्रसार मंडळ संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ अनिता बल्लाळ जोशी यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली त्याच बरोबर सर्व शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून ट्रॉफी प्रशस्तीपत्रके ही देण्यात आले उत्कृष्ट शाळा म्हणून शाळेचा गौरव करण्यात आला.
या शाळेमध्ये सहशिक्षक श्रीयुत लामकाने सर श्री विनायक जोशी सर स्वप्न कुलकर्णी मॅडम या सर्वांनी सहकार्य केले
या कार्यक्रमाला चैतन्य भाषा प्रसार मंडळाच्या सौ रेवती रायरीकर सौ अवंती बायस. सौ. मुग्धा पत्की. श्रीमती कुमुदिनी बिल्ला
या सर्वही उपस्थित होत्या उपस्थित सर्व सभासदांनी मान्यवरांचे आभार उपस्थित त्यांचा सत्कार विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
