अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून वसमत बनशी हाक
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील
प्रत्येक वर्षी एक आठवा इंग्रजी महिना हा आगस्ट महिना असतो याच महिन्यात श्रावण मास सुरू होतो हा संपूर्ण महिना हिंदू धर्मात अधिक मानला जातो तर या महिन्यात दैव धर्म पुजा अन्नदान करणे आधीक मानले जाते तर संपूर्ण महिनाभर महादेव वाची आराधना केली जाते याच महिन्यात जास्तीचा पाऊस येतो म्हणून अनेक रोग उत्पन्न होत असतात त्यामुळे सहाजिकच मांस अंडी खाणे सर्वच समाज बांधव टाळतो यामुळे हिन्दू धर्माला अधिक मानल्या जाते
पन याच महिन्यात काहि धर्म संकटी लोक धर्म जात म्हणून काहि लोक एखाद्या समाजाला धर्माला विरोध नसुन वैयक्तिक जातीने स्वता पुढे न येता समाजात समाजात वाद लावण्यासाठी प्रयत्न करत असतात जात धर्म म्हणुन समाजातील ओळख न ठेवता मानुस म्हणून काम करणारे देशभक्त मानव रक्षक व निसर्ग प्रेमी अनेक आहेत पन काहि लोक जातीने एक दिलाने राहनार्या मानव जातीला काहितरी करून समाजात व्दैश प्रसरण्याचे काम करतात यामुळे मनावर निर्माण होतो अशीच घटना घडल्यामुळे 7/आगस्ट रोजी वसमत बंद ची हाक देण्यात आली आहे.
कि काहि समाज बांधवांनी गोवंश रात्री वेळी चोरी करुन त्या गोवंश मातेला रस्त्यावर आनुन रक सान्डवले व रस्त्यावर त्या गोमातेचे शरीराचे तुकडे टाकले व कावड मात्रे विटंबना केल्याची घटना घडली त्यामूळे 7/आगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल यांच्याकडून बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे सात ऑगस्ट रोजी वसमत बंद राहण्याची आव्हान देण्यात आली आहे
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत श्रीहरी आंबोरे पाटील हिंगोली
9922581591
