अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मुंबईत परिक्षा केंद्र असल्याने टॉर्फिक अशी की विद्यार्थी पोहचू शकत नाहीत!!
प्रतिनिधी मुकुंद मोरे
Neet PG परीक्षा केंद्र मुंबईत अशा ठिकाणी की पोहचायला, ट्रॅफिक अशी की वेळेवर विद्यार्थी पोहचू शकत नाहीत. पाच किलोमीटर ट्रॅफिक जॅम डॉक्टर मुले धावत पळत पोहचले, काही ना, 1 मिनिट लेट झालेल्या चार मुलांना अखेर परीक्षा केंद्राचे गेट बंद झाल्याने त्यांना परवानगी अखेर दिलीच नाही. इतर विद्यार्थीचे पालक पण विनंती करत होते पण, गेट काही उघडले नाही.
एक्साम घेणाऱ्या संस्थेचा गलथान कारभार चालतो?
अनेक दा ठरलेले वेळापत्रक अचानक बदलण्याचा नालायक पणा चालतो.?
सेंटर ज्या ठिकाणी असते तिथे हजारो विध्यार्थी येणार आहेत तिथली ट्रॅफिक व्यवस्था पाहणे, त्याचं नियोजन करणे, पार्किंग व्यवस्था पाहणे, हे पाहणे MCI चे परीक्षा घेणाऱ्या संस्थेची जबाबदारी नाही का?
वाहतूक, संस्था यांच्या मूर्खपणामूळे एक मिनिटे लेट झाल्याने, गेट करून एका सेंटर वरिल चार मुलांच्या भवितव्याची ऐशी की तैशी करणाऱ्या संस्थेला काय बोलावे. त्यांचे त्यांच्या महत्वाच्या टप्प्यावरील एक वर्षाचे नुकसान केले आहॆ, असे शेकडो विद्यार्थी सेंटर,संस्था आणि सरकारच्या अव्यवस्थेचे बळी ठरले असणार.आणि ठरतात ही
