अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मारूळ तालुका यावल अंजुमन उर्जे तालीम शिक्षण संस्थेत कर्मचारी भरतीचा गैरव्यवहार चौकशीची मागणी
फैजपूर प्रतिनिधी
मारूळ येथील अंजुमन उर्जे तालीम शिक्षण संस्थेत कर्मचारी भरती चा गैरव्यवहार झाला असून या संस्थेची कसून चौकशी करावी अशी मागणी संस्थेचे सेक्रेटरी सय्यद युसुफ सय्यद रियाकसत अली यांनी निवेदनाद्वारे केली आहे
फैजपूर येथून जवळच असलेल्या मरूळ तालुका यावल येथील अंजुमन उर्जे तालीम शिक्षण संस्था
E14 या संस्थेचे अध्यक्ष सय्यद आलमगीर जहांगीर अली यांनी आज पर्यंत म्हणजे सण 1994 पासून मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले तेव्हापासून संस्थेचे आर्थिक व्यवहार यांच्या आदेशाने स्वाक्षरीने झाल्या दिनांक 20 17 2018 संस्थेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकाच तारखेला 9 x9 एकूण 18 उमेदवारांनी नियुक्ती देण्यात आली सदर अध्यक्षांनी ज्या मुख्याध्यापकाला पदोन्नती दिली त्यांनी कोणत्याही शिक्षक हजेरीवर हजर न करता पदाच्या गैरवापर करून आपल्या भावाला संस्थाचालकाच्या नातेवाईकांना नियुक्ती देण्यासाठी बाहेरून साथ दिली संस्थेत वाद निर्माण केला आर्थिक मुलांच्या शैक्षणिक नुकसान त्यामुळे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद खटला दाखल झाला दिनांक 20 17 18 पासून पासून दिनांक 2024 पर्यंत खटला सुरू होता व एका गटाचे प्रलंबित आहे दिनांक 16 8 2024 रोजी जळगाव जिल्ह्याची माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी 9 पैकी एका गटातील 4 शिक्षक व 3 शिक्षकेतर कर्मचारी यांना वैयक्तिक मान्यता दिल्या मान्यता दिल्याच्या दुसऱ्या दिवसापासून मा उपसंचालक नाशिक यांना सुनावणीसाठी निवेदन देण्यात आले आजपर्यंत सदर निवेदनाचे कोणतीही जाब जबाब झाले नाही सदर संस्थे त हल्ली काम करणारे मुख्याध्यापक यांनी 16 8 2024 पासून आज पर्यंत कोणालाही हजर केले नाही मुख्याध्यापक जबाबदार असताना या विषयाची माहिती शासनाला काय दिली नाही व ज्या उमेदवारांना वैयक्तिक मान्यता देण्यात आली त्यांची नसती कोण तयार केली कोणकोणते अधिकारी यांनी शिफारस सदर नसती वर आहे वैयक्तिक मान्यता सन 2024 मध्ये देण्यात आली व ही मान्यता दिनांक 20 17 १८ पासून का देण्यात आली अशी मागणी हाजी युसुफ रिसालत अली सेक्रेटरी निवेदन करतो की अंजुमन उर्जे तालीम संस्थेचे अध्यक्ष सय्यद आलमगीर जहांगीर अली यांच्या गैरव्यवहाराची व अवैध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरतीची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनाच्या प्रती शिक्षण क्षेत्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे
