अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका अंतर्गत माहेरखेडा येथे अंगणवाडी चे छेत कोसळले
अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस व बालकासह कोणलाही जीवितहानी नाही.
हिंगोली प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका अंतर्गत एका ग्रामीण भागात अंगणवाडी चे छेत कोसळल्याची घटना काल 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजायच्या सुमारास सदरील घटना घडली पण सुदैवाने सदरील छत कोसळला त्या ठिकाणी कुणीही त्यावेळेस नसल्याने कोणतीही जीवित हानी घडली नाही
पण ज्या अंगणवाडी शाळेच्या छत ज्या ठिकाणी कोसळला त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस त्यांची बसण्याची जागा निश्चित होती
त्या अंगणवाडीमध्ये ज्या ठिकाणी शेत कोसळला त्या ठिकाण पासून जवळच विष अंगणवाडीतील शाळकरी मुले त्या ठिकाणी बसले होते यासंदर्भामध्ये हिंगोली जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांच्या कडुन आठ दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी यांना सदरील बाबीचे निवेदन देण्यात आले होते निवेदन देऊन शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती हिंगोली जिल्ह्याचे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष बालाजी देशमुख यांनी मुख्याध्यापक जिल्हा परिषद हिंगोली यांना सुद्धा सदरील अंगणवाडी दुरुस्तीच्या संदर्भामध्ये मागणी केली होती .की सदरील इमारत जीर्ण अवस्थेत असून त्या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी यांना बसण्याची योग्य सोय पर्यायी करण्यात यावी अशी मागणी हिंगोली जिल्ह्याचे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष बालाजी देशमुख यांच्याकडून करण्यात आली होती
हिंगोली अजिंक्य महाराष्ट्र श्रीहरी अंभोरे पाटील 9922581591
