अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सामाजिक कार्यकर्ते ओमकार डोईजड यांच्याकडून तालूक्यातील विविध मंडळांना सूविचाराचे बॅनर भेट.
मानवत / प्रतिनिधी
मानवत शहरातील भाजपाचे यूवा सोशल मीडिया प्रमूख आ.
ओमकार डोईजड यांच्या विशेष प्रयत्ना मधून मानवत शहरासह तालूक्यातील ग्रामीण गणेश भक्त मंडळांना सूविचार असलेले अंशी ( 80 ) बॅनर वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील गणेश मंडळांना सुविचाराचे खालील प्रमाणे सर्व गणेशभक्त मंडळ यांना नावासह वाटप करण्यात आले. या वेळी शहरातील मोरया प्रतिष्ठान , श्री गणेश प्रतिष्ठान,
,रुद्रा प्रतिष्ठान मडळ, चिंतामनी गणेश मंडळ, न्यू महाराष्ट्र मडळ, हिंदू साम्राज्य प्रतिष्ठान, शिव गणेश मंडळ, वक्रतुंड प्रतिष्ठान मनवत. शिवमुद्रा गणेश मडळ, जिजाऊ प्रतिष्ठान करंजी, प्रथमेश्वरा मित्र मंडळ, मोरया प्रतिष्ठान मडळ,चौंडेश्वरी मित्र मंडळ, महाकाल गणेश मंडळ, न्यू महाराष्ट्र मडळ,चिंतामणी मित्र मंडळ,महाराणा प्रताप गणेश मंडळ, मावळा प्रतिष्ठान, एकलव्य प्रतिष्ठान मंडळ,जय भद्रा गणेश मडळ,शिव तांडव गणेश मंडळ,धर्मवीर प्रतिष्ठान मानवत, शिवाजी नगर गणेश मंडळ,साम्राज्य प्रतिष्ठान, भगवती,शिवभक्त प्रतिष्ठान,
एकदंत गणेश मंडळ मानवत, अमरेश्वर गणेश मंडळ,विघ्नराज गणेश मंडळ, शिवशाही प्रतिष्ठान,सर्व इत्यादी शहरासह तालूक्यातील गणेश मंडळांच्या भाविक भक्तासह नागरिकांना भेट म्हणून देण्यात आले. यावेळी भाजपा यूवामोर्चाचे अमरनाथ धायगूड्डे , ओमकार डोईजड, आदी सह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
