बाळासाहेब सणस यांचा वाढदिवस थाटात संपन्न
प्रतिनिधी संजय धर्मे
शिवसरदार पिलाजीराव सणस यांचे थेट वंशज, प्रसिद्ध इतिहास संशोधक, उद्योजक, राजगड महोत्सव समिती आणि बारा मावळ संघटनेचे अध्यक्ष तसेच शिवसरदार पिलाजीराव सणस प्रतिष्ठान चे संस्थापक, मार्गदर्शक, आधारस्तंभ, शिवशंभू भक्त सन्माननीय श्री. बाळासाहेब (दादा) सणस यांचा वाढदिवस आज सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला, वेल्हा तालुक्याचे राजगड नामकरण करण्यासाठी बाळासाहेब यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. युवकांना नेहमी उद्योजक बनावे आणि शिवरायांचे विचार आचरणात आणावे यासाठी ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.
