अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
चैतन्य भाषा प्रसार मंडळ श्रावण मास भागवत सप्ताह
प्रतिनिधी गणेश तारु
चैतन्य भाषा प्रसार मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष पुणे येथील सौ.अनिता बल्लाळ बडवे जोशी यांचे परिते तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे श्रावण महिन्यातील भागवत सप्ताह मध्ये दिनांक 30 जुलै 2025 या दिवशी हिंदू सण समारंभ पंढरीचा विठोबा रुक्माई यावर सुश्राव्य प्रवचन झाले सौ अनिता जोशी या पंढरपूरच्या लेख असून या स्वतः संस्कृत मराठी पंडित आहे त्यांनी परिचयात येऊन अतिशय सुंदर पद्धतीने गोड वाणीने प्रवचन सादर केले अनेक भाविकांना त्यांनी हिंदू धर्माचे महत्त्व आणि पंढरपूरचे महत्त्व विशद केले त्यांच्या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिते ग्रामस्थ उपस्थित होते त्या कार्यक्रमांमध्ये गावचे सरपंच देशमुख लामकाने लांडे श्री बल्लाळ जोशी. कुलकर्णी गुजर परीट समाज सोनार समाज ह्या सर्वांची उपस्थिती होती
