उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप कार्यक्रम महाड येथे आयोजित करण्यात आला
प्रतिनिधी मुकुंद मोरे
माननीय श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मौजे. वहूर, तालुका. महाड येथील शाळेमध्ये वह्या वाटप करण्यात आल्या. वह्या वाटप करत असताना द.रायगड जिल्हा संघटिका डॉ. स्विटी चेतन गिरासे, युवासेना जिल्हाअधिकारी श्री. चेतन पोटफोडे, महाड तालुका संघटिका. सौ. वर्षा कालप, युवासेना तालुका प्रमुख. श्री. प्रफुल्ल धोंडगे, शहर संघटिका सौ. तृप्ती रत्नपारखी, माजी पंचायत सभापती श्री. मांडवकर साहेब, उपतालुका प्रमुख. श्री. सावंत साहेब, विभागप्रमुख श्री. बैकर साहेब, युवासैनिक, महिला आघाडी आणि शिवसैनिक उपस्थित होते. शाळेतील सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी यांचे विशेष आभार मानले
